State Common Entrance Test Cell, Maharashtra State, Mumbai
8th Floor, New Excelsior Building, A.K.Nayak Marg, Fort, Mumbai-400001.
Second Year (Lateral Entry) Post Graduation Professional Technical Course in Master of Computer Applications (MCA) Admissions 2023 - 2024
IMPORTANT
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या एमसीए थेट द्वितीय वर्ष व बी. फार्मसी प्रॅक्टीस या नवीन अभ्यासक्रमांसाठी प्रथमच केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर अभ्यासक्रमांना नोकरी व व्यवसायाच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. सदर अभ्यासक्रम प्रथमत: सुरु करण्यात आलेले आहेत. परीणामी उमेदवारांच्या शैक्षणिक हीताच्या दृष्टीने एमसीए थेट द्वितीय वर्ष व बी. फार्मसी प्रॅक्टीस या नवीन अभ्यासक्रमांच्या नोंदणी प्रक्रियेकरीता दिनांक ३१/०७/२०२३ रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असून उमेदवारांनी या संधीचा अधिक लाभ घ्यावा. सदर केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेच्या अभ्यासक्रमनिहाय ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यता येत आहे याची सर्व संबंधित विद्यार्थी/पालक यांनी कृपया नोंद घ्यावी. https:// www.mahacet.org
Wrong URL